
पद्मश्री पुरस्कार से सम्मानित ज्येष्ठ गुरु तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांना ‘चतुरंग प्रतिष्ठान’चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर.
Taalyogi Pandit Suresh Talwalkar सांस्कृतिक-सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रात आपल्या सृजनशील आणि मौलिक कार्याची लक्षणीय भर घालून, महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचेही सांस्कृतिक जीवन समृद्ध करणाऱ्या व्यक्तीस, समाजाच्या मनातील



